संगमनेर खुर्दचा वीजपुरवठा खंडित झाल्याने टँकरच्या लागल्या रांगा तर आ. अमोल खताळांच्या निर्देशानंतर काही वेळातच वीज पुरवठा सुरळीत होऊन पाण्याचे टँकर भरून झाले मार्गस्थ
वादळवाऱ्यामध्ये झाड विजवाहक तारांवर पडले होते. त्यामुळे संगमनेर खुर्द व परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. म्हणून संगमनेर खुर्द...