संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील शहागडावर आमदार अमोल खताळ यांचे कट्टर समर्थक आणि सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल जेडगुले यांच्या जन्म दिवसानिमित्त शहागड पेमगिरी येथे वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी पेमगिरी येथील महायुतीचे प्रशांत चव्हाण, राजेंद्र गपले, सुरज गुळवे, दत्ता गपले, संजय गपले, शिवाजी गडकरी, लाला चव्हाण, दत्ता चव्हाण, अजय गोफणे, संतोष जेडगुले, संदीप गडकरी, सतिश कोल्हे, संदीप डुबे, अभिषेक चव्हाण, पंढरी भूतांबरे, करण भूतांबरे, प्रकाश बोऱ्हाडे, अनिकेत चंद्रमोरे आदी तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.