शहीद जवान मेजर संदीप घोडेकर यांचे संगमनेरात स्मारक...
संगमनेर तालुक्यातील मेजर संदीप घोडेकर यांचे देशसेवा बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्यांनी निधन झाले. मेजर संदीप घोडेकर यांनी देशासाठी दिलेले बलिदान याचा विचार करून...