स्थानिक गुन्हे शाखेकडून जिल्हयातील 05 अवैध कत्तलखान्यावर छापे

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांना जिल्हयातील अवैध धंदयावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. नया आदेशानुसार दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई तुषार धाकराव, पोसई अनंत सालगुडे, पोसई राजेंद्र वाघ व पोलीस अंमलदार संदीप पवार, गणेश धोत्रे, शाहीद शेख, बिरप्पा करमल, शिवाजी ढाकणे, जालींदर माने, ज्ञानेश्वर शिंदे, अशोक लिपणे, बाळासाहेब नागरगोजे, संदीप दरंदले, किशोर शिरसाठ, उमाकांत गावडे, गणेश लोंढे, संतोष लोढे, अतुल लोटके, बाळासाहेब गुंजाळ, रोहित येमुल, मनोज लातुरकर, रणजीत जाधव, अमृत आढाव, रमीजराजा आत्तार, हृदय घोडके, महादेव भांड, अरूण गांगुर्डे, भगवान थोरात, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, सुनिल मालणकर, अरूण मोरे अशांचे चार पथक तयार करुन भिंगार कॅम्प, सोनई, लोणी, नेवासा व कर्जत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध व्यावसायिकांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना देऊन पथकास रवाना केले.


दि.08/06/2025 रोजी पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या माहितीवरून भिंगार कॅम्प, सोनई, लोणी, नेवासा व कर्जत पोलीस स्टेशन हद्दीत कत्तल करण्याचे उद्देशाने गोवंशीय जनावरे निदर्यतेने डांबुन ठेवलेबाबत मिळालेल्या माहितीवरून पंचासमक्ष छापे टाकुन कारवाई केली.केलेल्या कारवाईमध्ये खालीलप्रमाणे 15 आरोपीविरूध्द 05 गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यामध्ये एकुण 7,65,400/- रूपये किंमत त्यात 17 गोवंशीय लहान मोठी जनावरे, 300 किलो गोमांस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस स्टेशन व गु.र.नं. जप्त मुद्देमाल आरोपीचे नाव
1 कॅम्प पोलीस स्टेशन गुरनं 343/2025 45,000/- रू किं.त्यात 150 किलो गोमांस 1. इरफान इजाज कुरेशी, वय 35,

  1. तौफीक शफीक कुरेशी, वय 27
  2. सरफराज रफिक शेख, वय 28
  3. अबुझर खलील सय्यद, वय 23
    सर्व रा.मुकूंदनगर, अहिल्यानगर
    2 सोनई पोलीस स्टेशन गुरनं 222/2025 2,30,000/- रू किं. त्यात 7 गोवंशीय जनावरे 1. सलीम रौफ कुरेशी (फरार)
  4. साकीब जावेद कुरेशी (फरार)
  5. मुस्ताकीम कुरेशी पुर्ण नाव माहित नाही (फरार) सर्व रा.चांदा, ता.नेवासा
    3 लोणी पोलीस स्टेशन गुरनं 349/2025 85,000/- रू किं. त्यात 4 गोवंशीय जनावरे 1. मुनीर कुरेशी पुर्ण नाव माहित नाही (फरार)
  6. मुंतजीर कुरेशी पुर्ण नाव माहित नाही (फरार)
  7. नियाज कुरेशी पुर्ण नाव माहित नाही (फरार)
    4 नेवासा पोलीस स्टेशन गुरनं 578/2025 45,400/- रू किं. त्यात 150 किलो गोमांस 1. सोफियान बशीर सय्यद, रा.सलाबतपूर, ता.नेवासा
  8. शाहीद गुलाम शेख (फरार)
    3.सलीम शेख पुर्ण नाव माहित नाही (फरार)
    अ.क्र.2 व 3 रा.सलाबतपूर, ता.नेवासा
    5 कर्जत पोलीस स्टेशन गुरनं 348/2025 3,60,000/- रू किं.त्यात 6 गोवंशीय जनावरे 1. शायबान आयुब कुरेशी, रा.राशीन, ता.कर्जत, जि.अहिल्यानगर (फरार)
  9. समीर मुलाणी, रा.राशीन, ता.कर्जत, जि.अहिल्यानगर पुर्ण नाव माहित नाही (फरार)

सदर कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.

(प्रतिनिधी – शुभम पाचारणे, अहिल्यानगर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *