आमदार साहेब, आधी माहिती घ्या, मग श्रेय घ्या.. दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेण्यात कोणता मोठेपणा, ट्रक टर्मिनल्सवरून नागरिकांचा सवाल…
संगमनेर – पंचायत समिती जवळील गुंजाळ मळा परिसरात ट्रक टर्मिनस सुरू करण्यासाठी नगरपरिषदेनेमध्ये मार्च 2024 मध्ये निविदा प्रसिद्ध केल...